शुबमन गिलची शानदीर कामगिरी
‘काही दिवस असे असतात, जेव्हा मोठे शॉट्स खेळणे…’, सामनावीर ठरलेल्या शुबमन गिलचे वक्तव्य
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा १६ वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये मुंबईच्या ब्रेबाॅर्न स्टेडियमवर ८ एप्रिलला खेळला गेला. या सामन्यात शुबमन....






