शुबमन गिलचे कसोटी शतक
INDvsAFG: गिल-राहुलचे शतक अन् साई-पंतची फिफ्टी, भारत पहिल्या दिवसाखेर 368/3 असा मजबूत स्थितीत
न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याचा आज (6 जून) पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम....






