शुबमन गिलचे मुंबई इंडियन्सविरूद्ध शतक

‘शो-मॅन’ शुबमन! क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडत झळकावले तिसरे शतक

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा दुसरा क्वॉलिफायर सामना शुक्रवारी (26 मे) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलने या ...