शुबमन गिल वनडे रँकिंगमध्ये

Shubman-Gill

ICC ODI Rankings मध्ये भारताचा हुकमी एक्का शुबमनची हवा! पाकिस्तानी फलंदाजाला पछाडत पटकावला ‘हा’ क्रमांक

सध्या आशिया चषक 2023 स्पर्धे सुरू आहे. भारत, पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश यांसारख्या संघांनी सुपर-4 फेरीत एन्ट्री केली आहे. आता हे संघ आपसात भिडताना ...