शुबम दुबे आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात
अनकॅप्ड शुभम दुबेची लॉटरी! राजस्थान रॉयल्सने खर्च केली 5.8 कोटी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये अवघ्या…
—
इंडियन प्रीमियर लीगShubham Dubeyमध्ये नेहमीच नव्या आणि युवा खेळाडूंना संधी मिळत आली आहे. आगामी आयपीएल 2024 हंगामासाठी मंगळवारी (19 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव पार पडला. ...