शेतकऱ्य़ांबद्दल आदर

मुंबईकर अजिंक्य रहाणेने केले शेतकऱ्यांबद्दल भावनिक आवाहन, पहा व्हिडिओ

मार्च 12, 2019

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने शेतकऱ्यांबद्दल सामाजिक भान ठेवत एक भावनिक अवाहन केले आहे. त्याने आज(12 मार्च) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत शेतकऱ्यांच्या कष्टाचा आदर....