शॉन टेच वक्तव्य
पत्रकारांना तोंड देण्याची वेळ माझ्यावर का? पाकिस्तान संघ व्यवस्थापनावर गोलंदाजी प्रशिक्षक नाराज
सध्या इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उभय संघांत सात सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सहा सामन्यांमध्ये प्रत्येक संघाने प्रत्येकी तीन-तीन विजय मिळवले. ....






