शोएब अख्तर अब्जाधीश
“मला पाकिस्तानपेक्षा श्रीमंत व्हायचं आहे”, शोएब अख्तरचं हास्यास्पद वक्तव्य
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं नुकतंच एक धक्कादायक विधान केलं. अख्तरला त्याच्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचं आहे. अख्तर म्हणाला की, त्याला आपल्या देशातील....






