श्रीनिवास वेंकटराघवन वाढदिवस विशेष
एवढे मोठे क्रिकेटर असलेले कपिल देव ‘या’ व्यक्तीला घाबरुन कुठे-ना-कुठे लपण्यासाठी जागा शोधायचे
साल 1983, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताला पहिल्यांदा आयसीसी विश्वचषक जिंकून दिला होता. कपिल देव यांनी बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली....






