श्रीलंका संघाचा नवीन सल्लागार
मिशन वर्ल्डकप! श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जयवर्धनेवर सोपवली मोठी जबाबदारी
—
श्रीलंका संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धने (mahela jaywardene) याला आगामी २०२२ टी-२० विश्वचषकासाठी (2022 t20 world cup) एक जबाबदारी पार पाडावी ...