श्रीलंका संघ

India vs Sri lanka

IND vs SL: भारत विरुद्ध श्रीलंका टी20 सामन्यावर पावसाचं सावट

जुलै 25, 2024

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेला (27 जुलै) पासून सुरुवात होणार आहे. भारताचा हा श्रीलंका दौरा आहे. टी20 मालिकेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav)....

“सीएसकेकडून खेळणे देवाने दिलेली भेट आहे” संघात निवड झाल्यानंतर श्रीलंकन खेळाडू भावूक

जुलै 24, 2024

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. 27 जुलैपासून टी20 मालिकेला शुभारंभ होत आहे. तर एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून....

Sanju-Samson

“ही त्याच्यासाठी पहिली वेळ नाही” उथप्पाचं सॅमसनबद्दल खळबळजनक वक्तव्य

जुलै 23, 2024

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर टी20 मालिका खेळण्यासाठी (22 जुलै) रोजी श्रीलंकेत दाखल झाला आहे. टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची धुरा सुर्यकुमारकडे (Suryakumar Yadav) आहे. भारत श्रीलंका....

south africa vs sri lanka

साउथ अफ्रीकेच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंका फुस्स! अफ्रीकेसमोर अवघ्या 78 धावांचं आव्हान

जून 3, 2024

आयसीसी टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) चौथा सामना साउथ अफ्रीका (South Africa) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यामध्ये खेळला जात आहे. नासाउ काउंटी अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर....

Wanindu Hasaranga

मलिंगावर वरचढ ठरला वानिंदू हसरंगा! बनला अशी कामगिरी करणारा पहिला श्रीलंकन

फेब्रुवारी 20, 2024

अफगाणिस्तान संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानने 72 धावांनी पराभव स्वीकारला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील हा श्रीलंकेचा सलग दुसरा विजय होता.....

Shubhman-gill

‘वेगळं काही करण्याची गरज नाही…’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा फलंदाजी सुधारण्यासाठी गिलला सल्ला

जानेवारी 16, 2024

शुभमन गिल (Shubman Gill) याला मागच्या काही टी20I सामन्यांमध्ये अपेक्षित प्रदर्शन करता आले नाहीये.  धावा करताना सलामीवीर फलंदाज झगडताना दिसला. आत्तापर्यंत त्याला या फॉर्मेटमध्ये आपली....

Team-India

भारतासाठी ‘या’ दोघांनी ठोकली सर्वात वेगवान T20I शतकं, दोघांनी काढला श्रीलंकन गोलंदाजांचा घाम

जानेवारी 14, 2024

भारतीय संघाला आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाज लाभले आहेत. सचिन तेंडुलकर याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतकांचा विक्रम देखील आहे. विराट कोहली लवकरच सचिनच्या 100....

Muralidhan Movie

मुरलीधरनच्या बायोपिक चित्रपटाचा टिजर रिलीज, सचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार हे काम

सप्टेंबर 5, 2023

श्रीलंका संघाचा महान क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर बायोपिक चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव ‘800’ असे असून ट्रेलर 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार....

Sri-Lanka

Asia Cup 2023पूर्वी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोलमडला श्रीलंका संघ, चार धुरंधर स्पर्धेतून बाहेर; वाचा यादी

ऑगस्ट 29, 2023

आशिया चषक स्पर्धेचा गतविजेता संघ असलेल्या श्रीलंका संघाच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी आता फक्त 1 दिवस उरला आहे.....

Sri Lankan Team

न्यूझीलंड श्रीलंकेतील पहिल्या टी-20चा रोमांचक शेवट, 17 वर्षांनी मिळवला ‘असा’ विजय

एप्रिल 2, 2023

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना रविवारी (2 एप्रिल) खेळला गेला. उभय संघांतील या सामन सुरुवातीला तर बरोबरीवर सुटला होता. पण पंचांनी सुपर ओव्हर....

Sachin-Tendulkar-And-MS-Dhoni

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन हुशार आशियाई कर्णधार, ज्यांनी स्वतःच्या संघासाठी दिले अमूल्य योगदान

ऑक्टोबर 15, 2022

क्रिकेटच्या मैदानात दोन व्यक्त सर्वात महत्वाची भूमिका पार पाडतात. एक म्हणजे संघाचा प्रशिक्षक आणि दुसरा म्हणजे संघाचा कर्णधार. संघ मैदानात खेळत असताना कर्णधार त्यांचे नेतृत्व....

Rohit-Sharma-Dushmantha-Chameera

रोहित शर्माचा मार्ग मोकळा, कर्दनकाळ ठरलेला ‘हा’ श्रीलंकन गोलंदाज आशिया चषकातून बाहेर!

ऑगस्ट 22, 2022

आशिया चषक २०२२ चे बिगूल वाजले असून सर्व आशियाई संघ या स्पर्धेसाठी जोमाने तयारीला लागले आहेत. येत्या २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषक स्पर्धेला....

भुतकाळात डोकावताना: जर २६/११ चा हल्ला झाला नसता, तर श्रीलंकेऐवजी टीम इंडीयाच्या सचिन, धोनी, द्रविडवर झाला असता हल्ला

मार्च 3, 2022

साल २००९ हे वर्ष क्रिकेटसाठी नेहमीच एका भयानक घटनेची आठवण करुन देणारे ठरले आहे. या वर्षी ३ मार्चला पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका संघाच्या बसवर दहशदवादी....

Rohit-Sharma-Vikram-Rathore-Jasprit-Bumrah-Rahul-Dravid

Photo: श्रीलंकेविरुद्ध दोन हात करण्यास टीम इंडिया सज्ज; रोहित-द्रविडच्या देखरेखेखाली भारतीय खेळाडूंचा जोरदार सराव

फेब्रुवारी 23, 2022

वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-० अशा विजय मिळवला. आता भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka t20 series) यांच्यात तीन सामन्यांची....

dilruwan p

भारताविरुद्धच्या मालिकेआधी श्रीलंकेला धक्का! महत्वाच्या अष्टपैलूची तडकाफडकी निवृत्ती

जानेवारी 27, 2022

श्रीलंका क्रिकेट संघाचा ३९ वर्षीय अष्टपैलू खेळाडू दिलरुवान परेरा (Dilruwan parera) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय कारकीर्द २००७ मध्ये....