श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा
147 वर्षांच्या कसोटी इतिहासात असं प्रथमच घडलं! आशिया खंडाबाहेर श्रीलंकेच्या गोलंदाजांचा पराक्रम
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 236 धावांत गारद झाला. दुसऱ्या दिवसाचा....





