श्रीलंकेचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू सापडला कोरोनाबाधित, नुकताच झाला होता वरिष्ठ संघात सामील
भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेस सुरुवात होण्यापूर्वी श्रीलंकेचा संघ चांगलाच कोरोना संसर्गाच्या जाळ्यात सापडला असून, यजमान संघाच्या दोन बायो-बबलपैकी एका बायो-बबलमध्ये एका खेळाडूचा कोरोना अहवाल सकारात्मक....






