श्रीलंकेचा गोलंदाज कामिंदू मेंडिस
श्रीलंकेसाठी दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा कामिंदू मेंडिस पहिलाच गोलंदाज नव्हे; 28 वर्षांपूर्वीही झालंय असं
IND vs SL, 1st T20 :- भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात बऱ्याच चित्तथरारक घडामोडी पाहायला मिळाल्या. यापैकी एक होती कामिंदू....






