श्रीलंकेच्या कर्णधाराने दिला टीम इंडियाला इशारा

Rohit-Sharma-Dasun-Shanaka

ASIA CUP: सावधान! श्रीलंकन कर्णधाराने टीम इंडियाला दिलाय सतर्कतेचा इशारा

—
सप्टेंबर 6, 2022

आशिया चषक 2022 च्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा सामना आज (6 सप्टेंबर) श्रीलंकेशी होणार आहे. दोन्ही संघांमधील या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत....