श्रेयस अय्यरचे मुंबईत अपार्टमेंट
श्रेयस अय्यरने मुंबईत खरेदी केले लक्झरी अपार्टमेंट, किंमत ऐकून पायाखालून सरकेल जमीन
Shreyas Iyer New Apartment In Mumbai :- भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि त्याची आई रोहिणी अय्यर (Shreyas Iyer Mother) यांनी मुंबईतील वरळी परिसरात....






