श्रेयस अय्यर मजेशीर किस्सा

रोहितचा एक कॉल आणि नवा ट्विस्ट, श्रेयस अय्यरच्या निवडीमागचं नाट्य उघड!

फेब्रुवारी 7, 2025

श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध नागपूर एकदिवसीय सामन्यात खेळणार नव्हता. आदल्या रात्री चित्रपट पाहत तो विश्रांती घेत होता. पण अचानक त्याला कर्णधार रोहित शर्माचा फोन आला की....