श्वेन स्पार्टन्स
…म्हणून ताब्राईज शम्सीने विकेट घेतल्यानंतरचा हा व्हिडियो होतोय व्हायरल
मैदानावर जादू करणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज ताब्राईज शम्सीने पुन्हा एकदा विकेट घेतल्यानंतर केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे. यावेळी विकेट घेऊन जल्लोष करणाऱ्या शम्सीने बूट....





