संजय मांजरेकरांची रवींद्र जडेजावर टीका

मांजरेकरांनी जडेजावर पुन्हा साधला निशाणा; म्हणाले, ‘मी अजूनही त्याच्या फलंदाजीबाबत आश्वस्त नाही’

ऑक्टोबर 1, 2021

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी अनेकदा अष्टपैलू रवींद्र जडेजावर टीका केलेली आहे. त्यांनी २०१९ विश्वचषकामध्ये जडेजाला “बिट्स ऍंड पीस”(तुकड्यांमध्ये प्रदर्शन करणारा) खेळाडू म्हटले होत. आता....