संजू सॅमसन
यंदाची फायनल RR vs GT संघात, पण आतापर्यंत कुणी खेळला आयपीएलचा अंतिम सामना? घ्या जाणून
राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२२मधील क्वालिफायर २ सामन्यात शुक्रवारी (दि. २७ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ७ विकेट्सने धूळ चारली. या विजयामुळे राजस्थानने आयपीएल २०२२च्या अंतिम....
राजस्थानच ठरला ‘रॉयल!’ बेंगलोरला ७ विकेट्सने हरवत IPL 2022 ट्रॉफीसाठी फायनलमध्ये गुजरातला देणार टक्कर
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (दि. २७ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान संघाने बेंगलोर....
संजू सॅमसनला बेंगलोरच्या ‘या’ दोन गोलंदाजांपासून राहावं लागेल सावध, बनू शकतात राजस्थानचा काळ
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १५ व्या हंगामाचा शेवटचा अध्याय सध्या सुरू आहे. गुजरात टायटन्स संघाने पहिला क्वालिफायर सामना जिंकत अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित....
Qualifier 1 | डेविड मिलरची ‘किलर’ खेळी! माजी टीमला रडवलं अन् गुजरातला थेट फायनलमध्ये पोहोचवलं
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी (२४ मे) झालेला आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना चित्तथरारक राहिला. कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने....
राजस्थान रॉयल्समध्ये सॅमसनचीच सत्ता, मोडला अजिंक्य रहाणेचा मोठा विक्रम
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने....
बटलर, सॅमसनच्या वादळी खेळींवर पाणी, गुजरातचा राजस्थानवर ७ विकेट्सने विजय, थेट अहमदाबादेत खेळणार फायनल
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल २०२२मधील पहिला क्वालिफायर सामना पार पडला. मंगळवारी (दि. २४ मे) कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर पार पडलेल्या सामन्यात गुजरात....
‘प्रत्येक बाउंड्री म्हणजे टीम सिलेक्टर्संना सणसणीत चपकार’, सॅमसनच्या रौद्र रूपाचं चाहत्यांकडून कौतुक
आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने सामने होते. कोलकाताच्या ईडन....
अर्धशतक न करताही सॅमसनच्या नावावर खास विक्रमाची नोंद, बनला फक्त दुसरा भारतीय पठ्ठ्या
इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी (दि. २४ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानात खेळला....
सामना जिंकायचं जाऊद्या ‘या’ नकोशा विक्रमात धोनीला वरचढ ठरलाय सॅमसन, पाहा आकडेवारी
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी (२४ मे) आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना झाला. हा सामना जिंकत उभय संघांकडे थेट अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी....
प्लेऑफमध्ये दिमाखात एंट्री केल्यानंतर काय म्हणाला राजस्थानचा ‘रॉयल’ कर्णधार संजू सॅमसन?
आतापर्यंत ४ वेळा आयपीएल स्पर्धेचा किताब पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाला शुक्रवारी (दि. २० मे) राजस्थान रॉयल्स संघाने ५ विकेट्सने मात दिली. या विजयामुळे त्यांनी....
‘खूपच निराशाजनक, धावा कमी केल्या आणि…’ कर्णधार सॅमसनने स्पष्ट केले राजस्थानच्या पराभवाचे कारण
मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात बुधवारी (११ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. डॉ. डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दिल्ली....
पंजाब किंग्जला धूळ चारल्यानंतर संजू सॅमसनने गायले या दोन खेळाडूंचे गुणगान; म्हणाला…
शनिवारी (७ मे) खेळल्या गेलेल्या आयपीएल२०२२ च्या डबल हेडरमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पार पडला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या....
सलग २ पराभवानंतर राजस्थानचे ‘रॉयल’ कमबॅक, पंजाबच्या ‘किंग्स’ला ६ विकेट्सने नमवत गुणतालिकेतील स्थान केले बळकट
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शनिवारी (दि. ०७ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ५२वा सामना पार पडला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात आला.....
द्रविडची ‘ती’ गोष्ट पाहून सॅमसन झालेला चकीत, फलंदाजी करतानाच्या आठवणीचाही केला खुलासा
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघ शानदार कामगिरी करत असून सुरुवातीपासूनच पहिल्या चार संघात स्थान टिकवून आहे.....
टीम इंडियातून ५ वर्षे बाहेर होता सॅमसन, वैतागून आवडती बॅट तोडल्यानंतर आलेला क्रिकेट सोडण्याचा विचार
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आयपीएल २०२२मध्ये समाधानकारक प्रदर्शन करत आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान संघानेही चांगले प्रदर्शन केले आहे. सोमवारी (२ मे) त्याने कोलकाता नाईट....




















