सईद अहमद

क्रिकेट विश्वातून वाईट बातमी, पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूनं घेतला जगाचा निरोप

—
मार्च 21, 2024

पाकिस्तानचे माजी कर्णधार सईद अहमद यांचं निधन झालं आहे. 86 वर्षीय अहमद यांनी लाहोरमध्ये अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानकडून खेळताना अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची कामगिरी उत्कृष्ट....