सकलैन मुश्ताक

“सौरव गांगुलीने ४० मिनिटांत माझे मन जिंकले”

—
डिसेंबर 27, 2019

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) पाकिस्तानचे दिग्गज फिरकी गोलंदाज सक्लेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) यांनी कौतुक केले आहे. सक्लेन आणि गांगुली....