सचिनने चांगल्या चेंडूवर फटकेबाजी करायला शिकवली

हा फलंदाज खेळला नसता तर टीम इंडियाने कदाचीत कधीच केली नसती फटकेबाजी

—
मे 20, 2020

भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांच्या महानतेवर कधीही शंका केली जाऊ शकत नाही. हे फलंदाज त्यांच्या अफलातून शैलीने, त्यांच्या जबरदस्त मानसिकतेने....