fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा फलंदाज खेळला नसता तर टीम इंडियाने कदाचीत कधीच केली नसती फटकेबाजी

May 20, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांच्या महानतेवर कधीही शंका केली जाऊ शकत नाही. हे फलंदाज त्यांच्या अफलातून शैलीने, त्यांच्या जबरदस्त मानसिकतेने आणि कमालीच्या धैर्याने विरुद्ध संघाच्या खेळाडूंच्या तोंडचे पाणी पळवत होते. मात्र, त्यांची खेळी ही नेहमी रक्षात्मक स्वरुपाची होती. ते येणाऱ्या प्रत्येक चेंडूचा सन्मान करत असत.

यामध्ये कपिल देवचा समावेश होता. ते नेहमी चौकार आणि षटकार मारण्याच्या मानसिकतेने मैदानावर उतरत असायचे. पण त्यांच्यात विकेट सांभाळून दमदार खेळी करण्याची क्षमता होती. त्यांच्यानंतर भारतीय संघाला अशाच एका दमदार क्रिकेटपटूची गरज होती. ही कमी ९०च्या दशकातील एका फलंदाजाने भरुन काढली. त्याच्या भारतीय संघातील आगमनाने येणाऱ्या युवा खेळाडूंसाठी नवा मार्ग दाखवुन दिला.  Sanjay Manjrekar named first indian batsman who sent good ball to the boundaries

हा फलंदाज अजून कोण नसून तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनविषयी बोलताना भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे की, १९९०च्या दशकात भारतीय संघ सचिनवर खूप जास्त प्रमाणात निर्भर होता. सचिन हा मांजरेकरचा माजी संघ सहकारी होता. दोघांनी मिळून १९९० ते १९९९ दरम्यान वनडेत ८५७१ धावा आणि कसोटीत ५६७१ धावांची भागिदारी केली होती.

इंस्टाग्राम लाइव्हवर बोलताना मांजरेकर म्हणाले की, “९०च्या दशकात फक्त एकट्या सचिनने  विरुद्ध संघाची धुलाई करतानाचे दृश्य पाहणे सर्वसाधारण होते.  मात्र, इतर फलंदाजांना परदेशातील मैदानावर खेळताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असायचा. त्याने १९९२ला पर्थ आणि सिडनीमध्ये ११४ आणि १४८ धावांची खेळी होती. तसेच, १९९२सालची जोहान्सबर्ग येथील १११ धावांची खेळी आणि १९९७सालची केपटाऊन येथील १६९ धावांची खेळी हे त्याच्यातील प्रतिभेचा आरसा आहेत.”

“दुर्दैवाने १९९६-९७ला भारतीय संघ वास्तवात सचिनवर निर्भर होता. कारण तो खूप पारंगत फलंदाज होता. तो चांगल्या चेंडूवर फटकेबाजी करण्यात पूर्णपणे सक्षम होता. त्याच्यापुर्वी भारतीय संघ हा रक्षात्मक फलंदाजी आणि खराब चेंडूंवर शॉट मारण्यासाठी ओळखला जात होता. पण सचिनने भारतीय संघाला चांगल्या चेंडूवर शॉट मारायला शिकवले,” असे मांजरेकर पुढे म्हणाले.

ट्रेंडिंग घडामोडी-

प्रत्येक क्रिकेट प्रेमीने आवर्जून पाहाव्यात अशा ‘युवी’च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ‘या’ १० सर्वोत्कृष्ट खेळी

७० शतकं केलेला विराट म्हणतो, या गोलंदाजापुढे ठरलो होतो मुर्ख

४ महिन्यात २ विश्वचषकांचे आयोजन करु शकतो भारत देश


Previous Post

प्रत्येक क्रिकेट प्रेमीने आवर्जून पाहाव्यात अशा ‘युवी’च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ‘या’ १० सर्वोत्कृष्ट खेळी

Next Post

पाकिस्तानच्या दोन मोठ्या खेळाडूंनी सोडला टीमचा वाॅट्सअप ग्रुप

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@mipaltan and iplt20.com
IPL

रोहितला धावबाद केल्याचं ख्रिस लिनला आलं टेंशन; म्हणाला, ‘कदाचित मला पुढील सामन्यात…’

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Next Post

पाकिस्तानच्या दोन मोठ्या खेळाडूंनी सोडला टीमचा वाॅट्सअप ग्रुप

रोहित म्हणतो, कॅप्टन कूल धोनी नसता तर ही गोष्ट कधीच नसतो करु शकलो

अर्जून तेंडूलकरचे केस कापले थेट मास्टर ब्लास्टरने, खास व्हिडीओ पहा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.