सचिनने वनडेत शतकी खेळी या देशांविरुद्ध केल्या आहेत-
तब्बल ११ देशांविरुद्ध वनडेत शतकं करणारे ३ खेळाडू, एक आहे भारतीय
वनडे क्रिकेटमध्ये आजपर्यंत तब्बल २८ संघांनी एकतरी सामना खेळला आहे. तर यातील १४ देश असे आहेत ज्यांनी १०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. यातील काही....





