सचिन तेंडुलकरने केले भावूक ट्वीट

बापू नाडकर्णी यांच्या निधनानंतर सचिन तेंडूलकरने केले भावूक ट्वीट…

—
जानेवारी 18, 2020

इंग्लंड विरूद्ध एका कसोटी सामन्यात सलग 21 निर्धाव षटके टाकून विक्रम करणारे भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू बापू नाडकर्णी यांचे शुक्रवारी (17 जानेवारी) वृद्धपकाळाने निधन झाले.....