सचिन तेंडुलकर भारतीय संघाला दिलासा देताना

Sachin-Tendulkar

सचिन नाही, तर कुणाला माहिती WC Final हारण्याचं दु:ख! पराभवानंतर भारतीय खेळाडूंना दिला दिलासा; फोटो करेल भावूक

कुठलाच भारतीय क्रिकेटप्रेमी 19 डिसेंबरचा दिवस कधीच लक्षात ठेवू इच्छिणार नाही. कारण, याच दिवशी विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का ...