सचिन तेंडुलकर शेवटचा सामना

सचिनसाठी 15 नोव्हेंबरचा दिवस आहे ‘मास्टर ब्लास्टर’; क्रिकेटमधील पदार्पण, निवृत्तीशी आहे खास कनेक्शन

क्रिकेटचा महान खेळाडू, ज्याला पाहून अनेक लहानग्यांनी क्रिकेटपटू होण्याची स्वप्न पाहिलीत तो म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी 15 नोव्हेंबर ही खूप ...