सचिन तेंडुलकर-स्टीव्ह बकनर

अखेर 22 वर्षानंतर मान्य केली चूक, माफिही मागितली! सचिनला बाद देण्याचा स्टीव्ह बकनर यांना पश्चाताप

फेब्रुवारी 24, 2026

आजच्या काळातील क्रिकेट चाहत्यांना वेस्ट इंडिजचे वरिष्ठ पंच स्टीव्ह बकनर यांचा भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीवर काय परिणाम झाला याबाबत कल्पना नसेल. ७९ वर्षाचे बकनर....