सचिन तेंडुलकर 194 धावा
3 असे फलंदाज, जे दुहेरी शतकाच्या जवळ असताना कर्णधारानं डाव घोषित केला; दोन भारतीयांचाही समावेश
कसोटी फॉरमॅटमध्ये शतक आणि द्विशतक हे फलंदाजांसाठी फार महत्त्वाचे असतात. अनेक फलंदाज शतक तर सहज पूर्ण करतात, परंतु ते त्याचं दुहेरी शतकात रुपांतर करू शकत....






