सचिन तेंडूलकरची पहिली कार-मारोती ८००
‘कोण माझी पहिली कार मला परत आणून देईल का?’ मास्टर ब्लास्टर करतोय विनवणी
भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू कार आणि बाईक्सचे दिवाने आहेत. अनेकांकडे महागड्या कार आणि बाईक्स आहेत. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचाही समावेश आहे. भारताचा....





