सनरायझर्स हैदरबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

याला म्हणतात योगायोग! तोच फलंदाज, तोच गोलंदाज आणि अगदी सेम टू सेम विकेट

—
सप्टेंबर 26, 2020

शनिवारी इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील आठवा सामना अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. कोलकाता आणि हैदराबाद या....