सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी घेतला विराटचा ऑटोग्राफ

क्रेझ विराटची! सामना संपताच विराटच्या ऑटोग्राफसाठी उडाली हैदराबादच्या खेळाडूंची झुंबड, पाहा व्हिडिओ

—
मे 19, 2023

इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात आरसीबीने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीच्या....