समायराकडून रोहितच्या परिस्थितीची माहिती

Rohit Sharma's Daughter Samaira

‘एका महिन्यात तो पुन्हा हसेल’, वर्ल्डकप गमावल्यानंतर रोहितच्या लाडक्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल

वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने भारताला मात दिली. इतिहिसातील सहवा ...