समीऊल्लाह शेनवारी

आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा; दोन वर्षांनंतर ‘या’ दिग्गजाचे पुनरागमन

ऑगस्ट 16, 2022

आशिया खंडातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेला २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) सुरुवात होत आहे. भारतीय संघ या स्पर्धेत गतविजेता....