सर्वात वेगवान द्विशतक

13 चौकार 20 षटकार, धोनीच्या जुन्या शिष्याने रचला इतिहास; झळकावले सर्वात वेगवान द्विशतक

डिसेंबर 22, 2024

एकीकडे भारतामध्ये विजय हजारे ट्रॉफीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तर दुसरीकडे 23 वर्षांखालील राज्य अ ट्रॉफीमध्ये समीर रिझवीने द्विशतक झळकावून मोठा धमाका केला आहे. काल....