सर्वाधिक टी-२० विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
भारताने सामना गमावला, पण भुवनेश्वरला ४ विकेट्सने मोठा फायदा, महत्वाच्या यादीत अश्विनला टाकले मागे
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेचा दुसरा सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ४ विकेट्सने जिंकला. या स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजीसाठी....





