सर्वाधिक लांब षटकार
क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारे ५ फलंदाज
क्रिकेट हे दिवसेंदिवस फलंदाजीसाठी सोप्पं होतं चाललं आहे. क्षेत्ररक्षणातील काही नियम, तसेच गोलंदाजीचे काही नियम यांमुळे फलंदाजांसाठी अनेक गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत. त्यात दिवसेंदिवस खेळाडू....





