सर्वाधिक वेगवान 200 कसोटी बळी घेणारे भारतीय

कसोटीत सर्वात जलद 200 बळी घेणारे 3 भारतीय गोलंदाज

डिसेंबर 29, 2024

सर्वाधिक वेगवान 200 कसोटी बळी घेणारे 3 भारतीय: जसप्रीत बुमराहची तीक्ष्ण गोलंदाजी मेलबर्नमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी....