सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू पुरस्कार

या ३ भारतीयांना मिळाले आहेत आयसीसी सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटूचे पुरस्कार

जानेवारी 15, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) आज(15 जानेवारी) 2019 या वर्षातील पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांमधील वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला घोषित....