सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू 2024

अफगाणिस्तानच्या खेळाडूनं रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकला हा मोठा आयसीसी पुरस्कार

अफगाणिस्तानचा युवा अष्टपैलू अझमतुल्लाह उमरझाईने आयसीसीचा मोठा पुरस्कार जिंकला आहे. यासह, तो आयसीसीचा वार्षिक पुरस्कार मिळवणारा पहिला अफगाणिस्तानी क्रिकेटपटू बनला आहे. परंतु, पहिला आयसीसी ...