सलग 23 विश्वचषक सामन्यात मिचेल स्टार्कचे बळी
आठ वर्षांत पहिल्यांदा रिकाम्या हाताने गेला स्टार्क, अखेर तुटली यशाची साखळी
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात थरारक सामना खेळला गेला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 5 धावांनी निसटता विजय....






