सलमान बटने केली भारत पाकिस्तान तुलना
‘भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानपेक्षा खूप पुढे,’ पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे विधान
माजी कर्णधार सलमान बट याने कसोटी क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तुलनेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप पुढे असल्याचे त्यानी....






