सलमान बट्टचा हार्दिक पांड्याला सल्ला
“कारकीर्द पुढे न्यायची असल्यास हार्दिकला शरीरावर लक्ष द्यावे लागेल”
टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रदर्शन निराशजनक राहिले. भारतीय संघ सुपर १२ च्या पुढे जाऊ शकला नाही. यामागे अनेक कारणे असले तरी, प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्याचा....





