साइमन कॅटीच यांनी विराट कोहली आणि एबी डिविलियर्स बद्दल केलेले वक्तव्य
विराट आणि एबी स्वतःचं एक प्रशिक्षक आहेत; जाणून घ्या का असे म्हणाले आरसीबीचे कोच
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात जेतेपद मिळवण्यापासून वंचित राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आतापर्यंत....






