साईना नेहवाल

साईना नेहवालवर ओढवली नामुष्की, ‘या’ स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाहेर

जुलै 6, 2022

भारताची स्टार बॅडमिंटनपटू साईना नेहवालवर पुन्हा एकदा नामुष्की ओढवली आहे. ती क्वॉललंपूर येथे सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडली आहे. सलग दुसऱ्या....

कोरिया ओपनच्या उपउपांत्यपुर्व सायनाचा धडाक्यात प्रवेश

सप्टेंबर 27, 2018

सेऊल येथे चालू असलेल्या कोरिया ओपन स्पर्धेत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने उपउपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे. सहा लाख अमेरिकन डॉलरचे बक्षिस असलेल्या या स्पर्धेत....

PBL: आज किदाम्बी श्रीकांत समोर प्रणॉयचे मोठे आव्हान

जानेवारी 2, 2018

लखनऊ ! पीबीएलमध्ये आज लखनऊ लेगच्या दुसऱ्या दिवशी अवध वॉरियर्सचा संघ घरच्या मैदानावर अहमदाबाद स्मॅश मास्टर्सचे तगडे आव्हान असणार आहे. हा सामना लखनऊच्या बाबू बनारसीदास....

Album: विराट-अनुष्काच्या स्वागत समारंभाला क्रिकेटपटू, बॉलिवूड कलाकारांची हजेरी

डिसेंबर 27, 2017

भारतचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा काल मुंबईत स्वागत समारंभ थाटामाटात पार पडला. https://twitter.com/indiaforums/status/945718621065457664 लग्नानंतरचा पहिला स्वागत समारंभ दिल्ली येथे....

भारतीय बॅडमिंटनपटूंची डेन्मार्क ओपनमधील पहिल्या फेरीतील कामगिरी

ऑक्टोबर 19, 2017

डेन्मार्क ओपनची सुरुवात भारतीयांसाठी मिश्र स्वरूपाची झाली. या सुपर सिरीजमध्ये जिच्याकडून पदकाची सर्वात जास्त अशा होती ती पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत गारद झाली. साईना नेहवालने....

भारतीय बॅडमिंटनपटू करणार का डेन्मार्क ओपेनमध्ये उत्तम कामगिरी ?

ऑक्टोबर 17, 2017

भारतीय बॅडमिंटनपटुंची मागील एक- दीड वर्षातील कामगिरी खूप जबरदस्त राहिली आहे. त्याला अपवाद राहिली ती फक्त जपान ओपन सुपर सिरीज. या सिरीजमध्ये एकही भारतीय बॅडमिंटनपटू....

पीव्ही सिंधू कोरिया ओपनच्या उपांत्यफेरीत

सप्टेंबर 15, 2017

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने कोरिया ओपन सुपरसेरीजची उपांत्यफेरी गाठली आहे. उपउपांत्यफेरीच्या सामन्यात तिने जपानच्या मिनात्सू मितानी हिचा २१-१९, १६-२१, २१-१० असा पराभव....

पीव्ही सिंधू कोरीया ओपनच्या उपउपांत्यफेरी दाखल

सप्टेंबर 14, 2017

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने कोरिया ओपन सुपर सिरीजची उपउपांत्यफेरी गाठली. तिने थायलंडच्या नितचोन जिंदापोल हीचा २२-२०,२१-१७ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जागतिक....

पीव्ही सिंधूने रचला मोठा इतिहास!

ऑगस्ट 27, 2017

भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठत मोठा इतिहास रचला आहे. तिने अंतिम फेरी गाठताना आपले रौप्य पदक कायम केले आहे. तिने....

साईना नेहवालला मानावे लागणार कांस्य पदकावर समाधान

ऑगस्ट 26, 2017

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये महिला एकेरीच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहारा हिने साईना नेहवालचा १२-२१, २१-१७,२१-१०असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. पहिला सेट जिंकल्यानंतरही साईना....

जाणून घ्या भारताचा जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधील इतिहास!

ऑगस्ट 26, 2017

काल भारताच्या साईना नेहवाल आणि पीव्ही सिंधू या दोन भारताच्या बॅडमिंटनपटूने काल महिला एकेरीत दोन पदके निश्चित केली. दोघीही खेळाडूंनी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपची उपांत्यपूर्व फेरी....

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप: महिला एकेरीत दोन पदके निश्चित

ऑगस्ट 26, 2017

ग्लासगो : येथे सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पीयनशिपमध्ये भारतीय महिला खेळाडू पी.व्ही.सिंधू आणि साईना नेहवाल यांनी चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीत....

जागतीक बॅडमिंटन स्पर्धा: पी.व्ही.सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

ऑगस्ट 24, 2017

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत हाँग काँगच्या चेउन्ग यी विरुद्धच्या सामन्यात १९-२१, २३-२१, २१-१७ असा विजय मिळवत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व....

जागतीक बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू पाठोपाठ साईनाही उप-उपांत्यपूर्व फेरीत

ऑगस्ट 23, 2017

ग्लासगो: भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने स्विझरलँडच्या साब्रीना जॅकइट हीचा २१-११,२१-१२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह साईनाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पहिल्या....

हे आहेत जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणारे भारतीय खेळाडू

ऑगस्ट 21, 2017

आजपासून जागतीक बॅडमिंटन स्पर्धेला ग्लासगो येथे सुरुवात होत आहे. भारतीय बॅडमिंटनपटूची मागील काही स्पर्धेतील कामगिरी खूप उत्तम राहिली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन खेळाडूंकडून....

Next