साई सुदर्शन वक्तव्य

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्याआधी साई सुदर्शनचे मोठे वक्तव्य, म्हणाला ….

मे 31, 2025

भारताचा उदयोन्मुख डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला काउंटी क्रिकेटमधून मिळालेला अनुभव आता कसोटी क्रिकेटमध्ये कामी येणार आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी....