साऊथम्पटन टी २०

ENG vs IND: जोस बटलरकडे धोनीला मागे टाकण्याची संधी, रोहित शर्माचाही मोठा रेकॉर्ड धोक्यात

जुलै 11, 2026

इंग्लंड दौऱ्यातील भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघासाठी आज (११ जुलै) महत्त्वाचा दिवस आहे. आज इंग्लंड आणि भारत यांच्यात टी २० मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाणार....