साक्षी धोनी

एमएस धोनी करतोय पत्नी साक्षीबरोबर रोमांटिक डान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

—
जानेवारी 1, 2020

आजपासून 2020 हे वर्ष सुरु झाले आहे. या नववर्षाचे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि त्याची पत्नी साक्षीने पुण्यात जंगी स्वागत केले आहे. यादरम्यानचे त्यांचे....

एमएस धोनीचा हा फोटो होतोय जोरदार व्हायरल…

—
जानेवारी 1, 2020

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे. मात्र चाहत्यांमधील त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. याचाच प्रत्यय धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर....

साक्षी आनंदी असेल तरच मी आनंदी होईल – एमएस धोनी

—
नोव्हेंबर 27, 2019

‘कॅप्टन कूल’ म्हणून एमएस धोनी क्रिकेटच्या मैदानावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतो, परंतु त्याच्या घरात मात्र सर्व निर्णय त्यांची पत्नी साक्षी घेत असते. धोनी म्हणतो....

काय आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे सामन्यांचा इतिहास?

—
जुलै 8, 2019

मुंबई | भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये विश्वचषक २०१९चा सेमीफायनलचा अतिशय महत्त्वाचा सामना होणार आहे. विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपदाचे....

विराट कोहलीसह या दिग्गजांनी अशा दिल्या एमएस धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

—
जुलै 7, 2019

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आज 38 वा वाढदिवस आहे. त्याने त्याचा हा वाढदिवस कुटुंबाबरोबरच भारतीय संघाबरोबरही साजरा केला आहे. धोनीला आज दिवसभरात चाहत्यांकडून तसेच....

टीम इंडियाने असा साजरा केला एमएस धोनीचा वाढदिवस, पहा व्हि़डिओ

—
जुलै 7, 2019

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आज 38 वा वाढदिवस आहे. त्याने त्याचा हा वाढदिवस कुटुंबाबरोबरच भारतीय संघाबरोबरही साजरा केला आहे. धोनी सध्या इंग्लंडमध्ये 2019 चा....

एमएस धोनी मतदानासाठी रांचीत, लेक झिवाने मतदान करण्याचे नागरिकांना केले आवाहन, पहा व्हिडिओ

—
मे 6, 2019

2019 लोकसभा निवडणूकांचे 5 व्या टप्प्यातील मतदान आज(6 मे) भारतातील 7 राज्यात 51 जागांसाठी होत आहे. यात रांची मतदार संघाचाही समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघाचा....

एमएस धोनीची एअरपोर्टवर क्षणभर विश्रांती!

—
एप्रिल 10, 2019

मंगळवारी(9 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये झालेल्या 23 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने घरच्या मैदानावर कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. हा चेन्नईचा या....

या कारणामुळे धोनीच्या बायकोला हवा आहे पिस्तुल!

—
जून 20, 2018

रांची | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने बंदूक परवाना मिळण्यासाठी रांची जिल्हा अधिकारी कार्यालयात अर्ज केला आहे. या अर्जात साक्षी धोनीने....

व्हिडीओ: धोनीने असा साजरा केला पत्नी साक्षीचा वाढदिवस

—
नोव्हेंबर 21, 2017

भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीने त्याची पत्नी साक्षीचा वाढदिवस परवा साजरा केला. याबद्दलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ धोनीची....

पहा: विराट आणि धोनीची मुलगी झिवा’चा हा खास विडिओ आपण पाहिलाय का?

—
ऑक्टोबर 8, 2017

भारतीय संघ सध्या काल झालेल्या टी २० सामन्यासाठी रांचीमध्ये होता. त्यावेळी विराट कोहली एम.एस.धोनीच्या घरी गेला होता. त्यावेळी तो धोनीची मुलगी झिवाला भेटला. या भेटीचा....

Previous