सामना झाल्यानंतर कायरन पोलार्डने केलेले वक्तव्य

‘मला ६ पैकी ६ चेंडू खेळायचे होते, त्यामुळे शेवटच्या षटकात…,’ कायरन पोलार्डचा मोठा उलगडा

—
मे 2, 2021

शनिवारी (१ मे) क्रिकेट चाहत्यांना पैसावसूल सामना पाहण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने बाजी....